
जिल्हा परिषद अभियंता संघटना, महाराष्ट्र जिल्हा शाखा – गोंदिया ( मा. औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर प्रमाणपत्र जा. क्र. २२९/२०२५ दि. २ एप्रिल २०२५ अन्वये मान्यता प्राप्त संघटना ) राज्यस्तरीय त्रैमासिक बैठक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची कमान आहे.या जिल्ह्यामध्ये प्रत्येक लहान गावात विकासाची बोली लावण्यात आली असून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती विविध माध्यमांतून ग्रामीण भागात पोहोचवून योजनांची अंमलबजावणी तीव्रतेने केली जाते ज्यामुळे जिल्ह्याचा विकास होतो . 1 मे 1999 या महाराष्ट्र दिनी गोंदिया जिल्हयाची निर्मीती करण्यात आलेली असून त्यामध्ये गोंदिया तिरोडा, गोरेगांव, देवरी, आमगांव, सालेकसा, अर्जुनी मोरगांव, सडक अर्जुनी या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
जिल्हा परिषद अभियंता संघटना, महाराष्ट्र. जिल्हा परिषद अभियंता संघटना, महाराष्ट्र.
जि.प. गोंदिया अंतरगत झाले उत्कृष्ट काम पैकी काही कामे.
पर्यटन क्षेत्र नागरा धाम.
मांडोदेवी देवस्थान बघेडा , आमगाव.
Thank You !. जिल्हा शाखा – गोंदिया.