PowerPoint Presentation

Published on
Embed video
Share video
Ask about this video

Scene 1 (0s)

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था).

Scene 2 (34s)

[Audio] छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तीमत्व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम (csms deep) महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील युवक युवतीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहे. छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तीमत्व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम (csms deep) हि योजना विद्यार्थांसाठी अत्यंत प्रभावी ठरत आहेत..

Scene 3 (1m 15s)

[Audio] छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) "याच उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पोहाळे तर्फे आळते, तालुका पन्हाळा येथील प्राजक्ता संदीप पाटील... एका सामान्य कुटुंबातील गृहिणी. “ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, पण आवश्यक कौशल्य नसल्यामुळे अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळत नव्हती.".

Scene 4 (1m 43s)

[Audio] छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) "सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना सारथीच्या CSMS-Deep Diploma कोर्सची माहिती मिळाली आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.".

Scene 5 (2m 1s)

[Audio] छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) या कार्यक्रमांतर्गत "चिराग कॉम्प्युटर, वडणगे येथे त्यांनी इंग्लिश कम्युनिकेशन, सॉफ्ट स्किल्स आणि Tally with Excel सारखी उपयुक्त कौशल्ये आत्मसात केली.".

Scene 6 (2m 23s)

[Audio] MKCL मध्ये Management Intern या पदासाठी CET व मुलाखतीतून त्यांची निवड झाली आणि दरमहा 15500 रुपये स्टायपेंड मिळालं.".

Scene 7 (2m 39s)

[Audio] छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) त्या वरद फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर येथे मानव संसाधन (H-R---) पदावर कार्यरत आहेत.त्यांना दरमहा रुपये 25000/ इतके मानधन मिळत आहे..

Scene 8 (3m 2s)

[Audio] "प्राजक्ता पाटील यांची ही यशोगाथा हेच सांगते की गृहिणी असो वा विद्यार्थी, योग्य प्रशिक्षण आणि कौशल्य असेल तर यश नक्की मिळतं!" "या यशासाठी त्या महाराष्ट्र शासन व सारथी संस्थेच्या मनापासून आभारी आहेत." सारथी संस्था महाराष्ट्र शासन.

Scene 9 (3m 22s)

fütrrzierr https://www.sarthi-maharashtragov.in/ https://www.youtube.com/@sarthipune1789/videos https://www.facebook.com/sarthimaharashtra/ https://www.facebook.com/sarthimaharashtra/ https://www.instagram.com/sarthi.pune/.