(RTE MAHARASHTRA) वारंवार क्रवचारण्यात येणारे /उदभवणारे प्रश

Published on Slideshow
Static slideshow
Download PDF version
Download PDF version
Embed video
Share video
Ask about this video

Scene 1 (0s)

[Audio] (RTE MAHARASHTRA) वारंवार क्रवचारण्यात येणारे /उदभवणारे प्रश RTE COMPLETE FAQ.

Scene 2 (7s)

[Audio] अ) २५% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत? उत्तर: आर्थिकदुबळ घटकांतील ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापर्यंत आहे अशा पालकांची बालके. वंचित गटांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अर्धक आणि दिव्यांग बालके. १) ब) वंचित गटामध्ये आणि दुबळ्या गटामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो? उत्तर: वंचित गट: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग बालके, ओबीसी, एसबीसी, एच.आर.व्ही. बाधित/एच.आर.व्ही. प्रभावित बालके, कोव्हिड प्रभावित बालके (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही र्यांचे निधन १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ र्या कालावधीत कोव्हिड प्रादुर्भावामुळे झाले), अनाथ बालके. दुबळा गट: ज्या बालकांच्या पालकांचे उत्पन्न १ लाखाच्या आत आहे..

Scene 3 (1m 6s)

[Audio] २) कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत? (माध्यम व बोर्ड) उत्तर: सर्व माध्यमांच्या, सर्व बोर्डांच्या (राज्यमंडळ, सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई., आय.बी. सह) अनुदानित, विनाअनुदानित, कार्यम विनाअनुदानित स्वयं आर्थिक सहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग १ ली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहे. (मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्यांक शाळा वगळून) ३) पालकांना अर्ज केव्हा करता येईल? उत्तर: सन २०२४-२०२५ शैक्षणिक वर्षासाठी दिलेल्या कालावधीतच अर्ज करता येईल..

Scene 4 (1m 49s)

[Audio] ४) पालकांना सन २०२४-२०२५ वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येईल? उत्तर: पालकांना सन २०२४-२०२५ वर्षात प्रवेशासाठी फक्त एकदाच अर्ज भरता येईल. ५) अर्ज कोठून भरावा लागेल? उत्तर: मदत केंद्रांवरून किंवा जेथे इंटरनेट सुविधा, संगणक, प्रिंटर इ. उपलब्ध असेल तेथून भरावा. ६) अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत? उत्तर: अर्ज भरताना कोणतेही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. मात्र, ऑनलाईन अर्ज भरताना पुढील कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे:.

Scene 5 (2m 32s)

[Audio] ६) अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत? उत्तर: अर्ज भरताना कोणतेही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. मात्र, ऑनलाईन अर्ज भरताना पुढील कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे: रहिवासी पुरावा बालकाचे जन्म प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र (वंंचित घटकातील असल्यास) वार्षिक उत्पन्नाचा दाखला (आर्थिक दुबळ्या वर्गातील असल्यास) ७) २५% ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची वेब-साईट कोणती आहे? उत्तर: https://student.maharashtra.gov.in/adm_portal ८) प्रवेश अर्जाला किती शुल्क आहे? उत्तर: शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मोफत उपलब्ध आहे..

Scene 6 (3m 16s)

[Audio] ९) पालक किती शाळांसाठी अर्ज करू शकतात? उत्तर: पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून १ किमी, ३ किमी, आणि अर्धक अंतरापर्यंतच्या उपलब्ध शाळांपैकी जास्तीत जास्त १० शाळांचेपर्यंत निवडता येईल. १०) शाळेपासून किती किमी अंतरातील रहिवासी अर्ज करू शकतात? उत्तर: पालकांना पाल्याच्या निवास स्थानापासून १ किमी, ३ किमी अथवा अर्धक अंतरातील सर्व शाळांचा समावेश करता येईल. ११) अर्ज केल्यावर खात्रीशी प्रवेश मिळेल का? उत्तर: शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या २५% प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने प्रवेश दिला जाईल..

Scene 7 (4m 13s)

[Audio] १३) दिव्यांग बालकाच्या प्रवेशाचे निकष व आवश्यक कागदपत्रे कोणती? उत्तर: दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र (४०% पेक्षा जास्त), जन्म प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा १४) घटस्फोटीत महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? उत्तर: न्यायालयाचा निर्णय, घटस्फोटीत महिलेचा/ बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा १५) न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकृतीतील महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? उत्तर: न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, घटस्फोट प्रकृतीत असलेल्या महिलेचा/ बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.

Scene 8 (4m 55s)

[Audio] १६) विधवा महिलेच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? उत्तर: पतीचे मृत्यूपत्र, विधवा महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा १७) अनाथ बालकांसाठी (वंचित घटक) आवश्यक कागदपत्रे कोणती? उत्तर: अनाथालयाची / बालसुधारगृहाची कागदपत्रे १८) खुला प्रवर्ग, अल्पसंख्यांक, यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे/प्रमाणपत्रे आवश्यक आहेत? उत्तर: जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला.

Scene 9 (5m 31s)

[Audio] १९) उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा असावा? उत्तर: उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरला जाणार नाही. २०) जन्माचा दाखला/प्रमाणपत्र कोणते ग्राह्य धरले जाईल? उत्तर: ग्रामपंचायत/मनपा/नपा/रुग्णालयातील रजिस्टर मधील दाखला २१) जात प्रमाणपत्र कोणते ग्राह्य धरले जाईल? उत्तर: तहसीलदार/उपजिल्हाधिकारी/उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्मित केलेला प्रमाणपत्र.

Scene 10 (6m 2s)

[Audio] २२) आर.टी.ई. २५% ऑनलाईन प्रवेशाकरिता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा असावा? उत्तर: आर्थिक वर्ष २०२१-२०२२ किंवा २०२२-२०२३ चा २३) कोणत्या अधिकारीने दिलेला उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाईल? उत्तर: तहसीलदारांचा २४) शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावी? उत्तर: शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर मॅपने निश्चित करावे..

Scene 11 (6m 34s)

[Audio] २५) प्रवेशाची कार्यपद्धती कशी असेल? उत्तर: शाळेच्या प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने प्रवेश दिला जाईल. २६) ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाबाबतची पुढील कार्यवाही पालकांना कशी कळेल? उत्तर: अर्जात नमूद केलेल्या मोबाइल नंबरवर.