क्षतक्षीण चिकित्सा. Name : Vaishnavi Chavan roll no. : 6 Gayatri Raut 68 Shreya thorat. 90 Department of samhita adhyan Guided by : Dr. Hariprasad kulkarni.
h.lh3Je SIONIU"IU.
अपस्मार रोगी मध्ये मस्तिष्क विकृति असते त्यामुळे नदी किनारी, पर्वत किंवा ऊंच जागी अपस्माराचे वेग येण्याची शक्यता असते. जर संयोगाने रोगी ऊंच जागे वरून पडला तर तो ऊर: क्षत होण्याचा भय असतो. छाती किंवा फुफूस मधे क्षत झाल्यास रोगी क्षीण होतो . म्हणून अपस्मार नंतर क्षीण पुरुषाची चिकित्सा वर्णन केली गेली आहे..
उर: क्षत निदान :. liiilL i J.nL liiil æ.s—ss1ÄAn.
निदान :. जो व्यक्ती आपल्या शक्ति पेक्षा अधिक बल लाऊन धनुष्य सारख उचलतो. जो आपल्या शक्ति पेक्षा जास्त भार उचलतो जो विषम व ऊंच जागेवरून पडला असेल जो आपल्या पेक्षा अधिक बलवान व्यक्ती सोबत युद्ध करतो जो शीला, काष्ठ, दगड खूप जोर लाऊन फेकतो महानदी मध्ये पोहतो घोड्या सोबत पळतो ऊंच जागे वरून पडला असेल किंवा इतर कोणत्या क्रूर कर्मांनी अत्यधिक आहात झाला असेल. अश्या पुरुषाचे वक्ष (फुफूस) फाटल्यानी बलवान व्याधी निर्माण होतो..
क्षत क्षीण निदान. I oil.
निदान:. जो व्यक्ती अत्यंत रुक्ष अन्न व अल्प किंवा प्रमित आहार सेवन करूनसुद्धा अत्याधिक स्त्री – सहवासात तत्पर राहतो. तेव्हा त्याच्या उर: प्रदेशी (वक्ष: स्थल) मधे पिडा होते.,त्याचा वक्ष: प्रदेशी फाटल्या व तुटल्या प्रमाणे वेदना होते. दोन्ही पार्श्व मधे पिडा होऊ लागते अंग शुष्क होऊ लागते व शरीरात कंप होतात. क्रमाणी वीर्य, बल, वर्ण, रुचि, जठराग्नी क्षीण होते जठराग्नी क्षीण झाल्यानी ज्वर, व्यथा, मनोदैन्य व अतिसार होऊ लागतो. ह्या स्थिती मध्ये जेव्हा रोगी खोकतो तेव्हा दूषित , श्याव, दुर्गंधी, पीत ग्रथित, अधिक मात्रेत व सरक्त असा कफ बाहेर पडतो. अशा प्रकारे फुफूस मधे क्षत झाल्याने व शुक्र व ओज यांचा क्षय झाल्याने रोगी अत्यंत क्षीण होतो..
इथे उर: क्षत होण्याची 2 कारणे सांगितली आहात : व्यायाम आदी कार्य शक्ति पेक्षा जास्त करणे उत्तम भोजन न मिळून सुद्धा अधिक स्त्री – सहवास करणे. पहिल्या कारणा मध्ये पूर्वरूप न दिसता रोगी क्षत होत दुसऱ्या कारणा मध्ये वक्ष: स्थानी वेदना होऊन मग क्षत होतो पहिल्या मध्ये अधिक रक्त स्त्राव होऊन शरीरी क्षीण होते दुसऱ्या मध्ये शुक्र व ओज यांचा क्षय झाल्याने शरीरी क्षीण होत.
पूर्वरूप. अव्यक्त लक्षणं तस्या पूर्वरूपम इति स्मृतम | अस्पष्ट लक्षण हेच पूर्वरूप सांगितले आहे. सर्व साहसी कार्य हे अव्यक्त लक्षणें आहेत. जसे कि, दुर्बल व्यक्ती चे बलवान व्यक्ती सोबत लढाई करणे. जोपर्यंत लढाई होत नाही तोपर्यंत हे लक्षण अव्यक्त आहे..
विशेष लक्षण. उरोरुक्शोणितच्छर्दिः कासो वैशेषिकः क्षते । क्षीणे सरक्तमूत्रत्वं पार्श्वपृष्ठकटिग्रहः ।। उर क्षत झाल्यानंतर वक्षस्थला मध्ये पीडा उत्पन्न वमन किंवा कासा द्वारे रक्त हे लक्षण असतात. धातू क्षीण झाल्यानंतर मूत्रद्वारे रक्त येते. पार्श्व पृष्ठ कटी ग्रह हे लक्षण विशेषरूपाने दिसतात..
साध्यासाध्यता. अल्पलिङ्गस्य दीप्ताग्नेः साध्यो बलवतो नवः । परिसंवत्सरो याप्यः सर्वलिङ्ग तु वर्जयेत्।। उरक्षत रोगी बलवान असेल तर जाठरअग्नी प्रदिप्त असल्यास रोग नवीन असल्यास लक्षणे अल्प स्वरूपाची तो रोग साध्य असतो परिसंवत्सरो याप्यः – एक वर्षा जुना रोग याप्या असतो. सर्व लक्षने उपस्थित असणारा रोग हा असाध्य समजावा.
AVASTHA NAVA URA KSHATA PAARSHVA & BASTHI VEDANA,ALPA AND AGNI ATISARA mrrANALA PRAYOGA Laksha, madhu. Ksheera- after it is digested anna with ksheera and sharkara is given Laksha with sura is given Laksha with musta. atisisha. pata, vatsaka churna Laksha sarpi, madhuchishta,jivaniya gana aushada. sita, tvaksheera with ksheera 12.
INGRIDIENTS Twak, ela. patra- aksha Pippali- V: pala Sita- Ipala Madhuka- I pala Karjura - I pala Mrudvika— Ipala With madhu I karsha gutika is prepared Kala — daily prata and sayam I each 14 INDICATION Kasa Shwasa Jwara Hikka chardi Murcha Mada Brahmana Rakta shtivana Trushna Paarshava shula Arochakn Shosha Pliha Adyasata Swara beda Ksata Kshaya raktapitta.
I . Daksha Anda With Yusha Or Jala 2. Chataka Anda Rasa Yusha Or Jala 3. Chaga Or Jangala Mamsa Rakta Yusha Or With Jala 4. Punarnava Churna With Rakta Shali Sharkara Draksha Gritha Ksheera 15.