नमस्कार.
ठाण्याची आन बान आणि शान …. uno Odd S 310N •t' 41.
वयाच्या ६०व्या वर्षी सुद्धा २५ वर्षाचे तरुण असल्यासारखे जोशात प्रत्येक कामात सहभागी होणारा .....
वाढदिवसाच्या शुभेच्छा फोन व संदेशा मार्फत आपल्या डिपार्टमेंट मध्ये सुरु करणारा ….
एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, उत्कृष्ट खवय्या शाकाहार असो किंवा मांसाहार .....
एक उत्कृष्ट ट्रेकर व फिटनेस च्या बाबतीत एका तरुणाला लाजवेल असा भरपूर भ्रमंती करणारा …..
निसर्गाच्या सानिध्यात राहून उत्कृष्ट फोटोग्राफी करणारा .....
डिपार्टमेंट मधील गुटखा कायम स्वरूपी बंद करणारा ….
नवरात्रीत नऊ दिवस न चुकता सकाळी मुंब्रादेवी ला जाऊन दर्शन घेणारा .....
आपल्या सर्वांचा मितवा म्हणजेच मित्र तत्वज्ञ आणि वाटाड्या असलेला ….
असे अनेक कलागुण जोपासणारा ….
आमच्या लाडक्या सुरेश मराठे ह्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….
त्याला उदंड आयुष्य लाभो … हीच ईश्वरचरणी प्रार्थना ….
- आत्माराम पै.