सन 1995. महात्मा गांधी क्रीडा मंडळाच्या अध्यक्षपदी निवड.
व्यावसायिक सुरुवात श्रीनिधी केबल कम्युनिकेशन्स. सन 1998.
सन 1999-2000. विश्व हिंदू परिषद शहर सहसंयोजकपदी निवड.
सन 2000. श्रीनिधी सांस्कृतिक मंडळाची स्थापना. AS PROFILE 20 5.
सन 2000. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रीय सहभाग.
सन 2001 ते 2006. नगरसेवक, सातारा नगर परिषद , सातारा.
सन 2001 ते 2006. नियोजन व शहर विकास समिती सभापती स्थायी समिती सदस्य.
सन 2001. सरचिटणीस , भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सातारा जिल्हा.
सन 2002. मा.श्री. प्रकाशजी जावडेकर यांच्या पदवीधर निवडणूक सातारा जिल्हा निवडणूक प्रमुखपदी निवड.
सन 2002. कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्था, वाई सल्लागारपदी निवड.
सन 2002-03. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती.
सन 2003. शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, सातारा निवड.
सन 2003. श्रीनिधी प्रमोटर्स & बिल्डर्स द्वारा श्रीनिधी हाईट्स, शुक्रवार पेठ, प्रकल्प बांधकाम पूर्ण.
सन 2003. श्रीनिधी प्रमोटर्स & बिल्डर्स द्वारा श्रीनिधी सहनिवास, मंगळवार पेठ, प्रकल्प भूमिपूजन.
सन 2003. श्रीनिधी प्रमोटर्स & बिल्डर्स द्वारा श्रीनिधी सहनिवास, मंगळवार पेठ, प्रकल्प.
सन 2003. श्रीनिधी एज्युकेशन सोसायटी, हिंदवी पब्लिक स्कूलची स्थापना.
सन 2004. हिंदवी पब्लिक स्कूल, गुरुवार पेठ येथे स्थलांतर.
हिंदवी परिवार.
सन 2004. भारतीय जनता पार्टी मा.लालकृष्ण अडवाणीजी, स्व.गोपिनाथजी मुंढे यांसारख्या महान हस्तीसोबत व्यासपीठ मानकरी.
सन 2005. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज (थोरले) नगर वाचनालय संचालकपदी निवड.
सन 2008. मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या पदवीधर निवडणूक सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर सिनेट सदस्यपदी 10 पदवीधर यांच्यामधून सातारा, सांगली, कोल्हापुर येथून प्रचंड बहुमताने निवड.
सन 2013. श्रीनिधी युवक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा स्थापना संस्थापक अध्यक्ष.
सन 2013. श्रीनिधी युवक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा स्थापना संस्थापक अध्यक्ष.
सन 2014. हिंदवी पब्लिक स्कूल सर्वप्रथम डिजिटल क्लासरूम चा यशस्वी प्रयोग.
सन 2014. मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील पदवीधर निवडणूक सहसंयोजकपदी नियुक्ती.
सन 2014. हिंदवी पब्लिक स्कूलच्या स्व मालकीच्या जागेत इमारत उभे करण्याचे स्वप्न साकार भूमीपूजन नवीन जागेवर बांधकामाचा शुभारंभ.
सन 2014. हिंदवी पब्लिक स्कूलच्या स्व मालकीच्या जागेत इमारत उभे करण्याचे स्वप्न साकार भूमीपूजन नवीन जागेवर बांधकामाचा शुभारंभ.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे परिषद सदस्यपदी बिनविरोध निवड.
सन 2016 स्वप्न साकार ... स्वमालकीच्या प्रशस्त जागेत हिंदवीची नवी सुरुवात.
सन 2016. हिंदवी पब्लिक स्कूल ला ISO मानाकन प्राप्त सातारा जिल्ह्यातील पहिली ISO मान्यताप्राप्त शाळा म्हणून बहुमान.
सन 2016. जलयुक्त शिवार अभियान निमशासकीय प्रतिनिधी सदस्य म्हणून नियुक्ती.
सन 2016. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सत्कार.
श्रीनिधी इन्फोलिंक नवीन इंटरनेट सर्विस मध्ये पदार्पण.
सन 2017. शिवाजी विद्यापीठातील कामाची दखल घेऊन मा.राज्यपाल महोदयांचे विद्यापीठातील प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य पदी निवड.
सन 2017. भारताचे पंतप्रधान मा.श्री. नरेद्र मोदीजी व इतर दिग्गज नेते मंडळी यांच्यासमवेत व्यासपीठ मानकरी.
सन 2017. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे परिषद सदस्यपदी बिनविरोध फेरनिवड.
शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत भा.ज.पा.शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ च्या पहिल्या प्रदेश संयोजकपदी निवड.
हिंदवी फ्युचर स्कील | हिंदवी रिसर्च सेंटरची स्थापना.
संस्था व्यवस्थापन गटातून डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्यपदी बिनविरोध निवड.
पुढील ध्येय, स्वप्न, उद्दिष्ट अर्थातच .......
पुढील ध्येय, स्वप्न, उद्दिष्ट अर्थातच .......