देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ व आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालय,देवरुख मराठी विभाग आयोजित व्याख्यान दिनांक :-१३-१२-२०२१ विषय: ‘कवयित्री शान्ताबाईंना स्मरताना ...’ व्याख्यात्या :- डॉ . अरुणाताई ढेरे ( ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा) संवाद सहभाग:- श्री प्रसादजी घाणेकर (कणकवली).
Aruna Dhere Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2019.
भाग 2- अरुणा ढेरे आणि प्रेमानंद गज्वी यांची मुलाखत.
जावे जन्माकडे निरंजन (१९९४) प्रारंभ (१९८६) मंत्राक्षर (१९९०) यक्षरात्र (१९८७) निळ्या पारदर्शक अंधारात (२००४) बंद अधरो से (हिंदी) [१२] साक्षीभावाने बघताना ('पोएट टु पोएट' या अभिनव संकल्पनेअंतर्गत जर्मन कवयित्री उलरिकं ट्रेस्नर हिच्या निवडक कवितांचे मराठी अनुसर्जन; सहलेखिका : जयश्री हरि जोशी) सृजन ( १५ देशांतील ५५ कवितांचा संग्रह. संकल्पना – डॉ. भूषण केळकर; संपादन - डॉ. अरुणा ढेरे, संदीप खरे ). ऊन उतरणीवरून - अरुणा ढेरे यांच्या निवडक कवितांचा संग्रह, प्रकाशक - सुरेश एजन्सी.
कथा अज्ञात झऱ्यावर रात्री (१९९५) काळोख आणि पाणी (१९९१) कृष्णकिनारा (१९९२ ) नागमंडल (संपादन, १९८७) प्रेमातून प्रेमाकडे भगव्या वाटा (१९९१) मन केले ग्वाही मनातलं आभाळ मैत्रेय रूपोत्सव (१९८७) लावण्ययात्रा (१९८७) वेगळी माती वेगळा वास.
अंधारातील दिवे अर्ध्या वाटेवर उंच वाढलेल्या गवताखाली उमदा लेखक -उमदा माणूस[८](संपादित; वि.स. वाळिंबे यांच्यावरील लेखांचा संग्रह) उर्वशी कवितेच्या वाटेवर कवितेच्या शोधात जाणिवा जाग्या होताना जावे जन्माकडे (१९९८) त्यांची झेप त्यांचे अवकाश[९] पावसानंतरचं ऊन प्रकाशाचे गाणे प्रतिष्ठेचा प्रश्न प्रेमातून प्रेमाकडे भगव्या वाटा मराठी प्रेमकविता (शांता शेळके यांच्या सहयोगाने) महाद्वार मैत्रेयी कल्हण पंडित यांची राजतरंगिणी - काश्मिरी राजांची गाथा (अनुवादित, सहअनुवादक - प्रशांत तळणीकर ).
पु रस्कार, सन्मान आणि पदे. २०१९ साली यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या मराठी साहित्य संमेलनाचेअध्यक्षपद नागपूरच्या डॉ. अनंत व लता लाभसेटवार न्यासाच्या वतीने अमेरिकेतल्या डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार पुण्याच्या साहित्यदीप प्रतिष्ठानचा साहित्यदीप पुरस्कार (६ मे २०१६) मसाप चा २०१७ सालचा ग्रंथ पुरस्कार - ‘स्त्री-लिखित मराठी कविता’ ( या पुस्तकास ) मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे शिवाजी सावंत साहित्य पुरस्कार (१८-९-२०१७) महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या मराठी विषयावरील उपयुक्त ग्रंथांची निवड करणाऱ्या ग्रंथ निवड समितीचे अध्यक्षपद (इ.स.२०१७पासून) महाराष्ट्र साहित्य परिषद, धुळे-सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाऊंडेशन, सोलापूर यांच्यातर्फे दत्ता हसलगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार (२८ जुलै २०१९).
abstract.
Amazon in.
abstract.
abstract.
स्त्री आणि संस्कृती-Stri Ani Sanskruti by Dr. Aruna Dhere - Abhijit Prakashan - BookGanga.com.
abstract.
abstract.
abstract. . abstract.
डॉ. अरुणा ढेरे | Dr Aruna Dhere Archives - Marathibooks.
abstract. UAQE kklh.p. . समीक्षा.
311fü1.
abstract.
abstract.
abstract. सत्यशोधक डॉ. घोले –अब्राह्मणी चरित्र लेखनाचा नमुना.
Navya Junyachya Kathavarati by Aruna Dhere - Book Buy online at Akshardhara.
abstract.
abstract.
abstract.
Calligraphic Expressions.... .... by B G Limaye: Calligraphy-11.01.2013.