एलआयसीचे प्लॅन्स न्यू एन्डॉमेंट प्लान टेबल नंबर 714 Uin512n277v03 फक्त विमा प्रशिक्षणासाठी, अंतर्गत वितरणासाठी हे प्रेझेंटेशन फक्त मार्गदर्शक म्हणून आहे. एलआयसीचे सर्क्युलर अंतिम समजावे शशी डवरे विकास अधिकारी अमरावती.
न्यू एन्डॉमेंट प्लान टेबल नंबर 714 नियम आणि शर्ती विमाधारकाचे किमान वय 8 वर्षे विमाधारकाचे कमाल वय 50 वर्षे पॉलिसीची मुदत किमान 12 वर्षे पॉलिसीची मुदत कमाल 35 वर्षे प्रीमियम पेइंग टर्म पॉलिसीच्या मुदतीएवढी विमा रक्कम किमान : 200000/ कमाल : नो लिमीट म्याच्युरिटिच्या वेळेस जास्तीत जास्त वय 75वर्षे.
[Audio] नियम आणि शर्ती बेसिक विमा रक्कम खालील प्रमाणे पटीत देता येईल. बेसिक विमा रक्कम रेंज विमा रक्कम पटीत विमा रक्कम 2 लाख ते 4.50 लाख 5000/ विमा रक्कम 4.50 लाख ते 9 लाख 50000/ विमा रक्कम 9 लाखच्या वर 100000/ ह्फ्टा भरण्याच्या पद्धतीवर सूट मोड सूट वार्षिक टयाबुलर प्रीमियमच्या 2% सहामाही टयाबुलर प्रीमियमच्या 1% तिमाही /माहेवारी /sss काही नाही.
[Audio] 1) परिपक्वता लाभ आणि सेटलमेन्ट ऑप्शन पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाला की परिपक्वता लाभसाठी देय होते. त्यावेळेस मिळणारी एकूण रक्कम खालीलप्रमाणे राहील. मूळ विमा रक्कम plus सिंपल रिव्हर्शनरी बोनस plus अंतिम अतिरिक्त बोनस ( लागू झाल्यास ) हा प्लॅनमध्ये दिलेल्या सेटलमेंट ऑप्शनप्रमाणे परिपक्वता लाभ 5,10,15 वर्षे मुदतीत ही घेऊ शकतो. हा ऑप्शन एक तर पूर्ण मॅच्युरीटी रककमेवर किंवा काही ठराविक टक्केवारीवर पण घेता येईल. त्यासाठी एलआयसी ऑफिसला परिपक्वता होण्या आधी 90 दिवस पूर्वी माहिती द्यावी लागेल..
[Audio] विमेदाराच्या मृत्यू पश्चात वारसास मृत्यूदावा मिळेल. 2) मृत्यूदावा : विमा रक्कम plus त्या मुदतीपर्यन्तचा सिम्पल रिव्हर्शनरी बोनस plus अंतिम अतिरिक्त बोनस (लागू झाल्यास ) मृत्यूदावा रक्कम म्हणून दिली जाईल. आपला दावा हप्त्यामध्ये घेण्याचा पर्याय : वारसदारस मृत्यू दाव्याची रक्कम हप्त्यामध्ये मिळण्याची तरतूद केली आहे. मात्र यासाठी प्रपोजल फॉर्म मध्ये तशी नोंद केली गेली पाहिजे. अर्थातच पॉलिसी मुदती मध्ये यात बदल करता येतो, नोट : मृत्यू दावा रकमेची व्याख्या : वार्षिक प्रीमियम च्या 7 पट किंवा मूळ विमा रक्कम यापैकी जी जास्त असेल ती, अशी केली आहे. वरील मृत्यू दावा रक्कम एकूण भरलेल्या प्रीमियम च्या 105% पेक्षा कमी नसावी..
[Audio] अपंगत्व लाभ : महामंडळाने केलेल्या व्याखेनुसार पॉलिसी चालू स्थितीत असताना जर विमेदारास कायम अपंगत्व आल्यास : पुढील हफ्ते माफ केले जातील आणि मूळ विमा रककमेच्या 10 समान वार्षिक मुदतीत दरमहा दिली जाईल, परिपक्वतेस पूर्वपेक्षित लाभ पण देय होईल..
[Audio] रायडर : Riders या प्लान मध्ये क्रिटिकल ईलनेस नाही आहे. अॅक्सिडेंट बेनेफिटस रायडर ची विमा रक्कम बेसिक प्लान च्या विमा रककमेपेक्षा तिप्पट च्या वर नसावी. अपघाती मृत्यू आणि अपंगत्व लाभ रायडर (एडी आणि डीबी) आणि अपघाती बेनिफिट राइडर (एबी) हे दोन्ही आता लाइफ इन्शुरेंस रायडर आहेत. यांचा एकूण प्रीमियम बेसिक प्लान च्या प्रीमियम च्या 30% पेक्षा जास्त नसावा..
[Audio] 1) अपघाती मृत्यू आणि अपंगत्व लाभ रायडर (एडी आणि डीबी) Accidental Death and Disability Benefit Rider या रायडरमध्ये अपघाती मृत्यू तसेच डिसॅबिलिटी बेनिफिट दोन्ही समाविष्ट आहे. ★ पॉलिसी होल्डरच्या अपघाती मृत्यूमुळे नॉमिनीला एक अतिरिक्त विमारक्कम मिळते. ★ डिसॅबिलिटी बेनिफिटमध्ये विमा रक्कम 120 समान हप्त्यांमध्ये मिळते. ★ प्रीमियम वेव्हरसह एडी आणि डीबी रायडर वयवर्षे 70 पर्यंत मिळतो हा राइडर घेण्यासाठी योग्य आहे. 2) अपघाती बेनिफिट राइडर (एबी) Accident Benefit Rider ★ या राइडरमध्ये फक्त अपघाती मृत्यूचा समावेश आहे ★ केवळ प्रीमियम टर्म संपेपर्यंत उपलब्ध आहे. शशी डवरे विकास अधिकारी अमरावती.
[Audio] 3) न्यू टर्म अश्युरन्स रायडर New Term Assurance Rider ★ हा रायडर सुरवातीला पॉलिसी घेतानाच मिळू शकतो. ★ पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यास टर्म अॅश्युरन्स राइडरची रक्कम मिळते. ★ ह्या राइडरचा फायदा पॉलिसीची मुदत 35 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे यापैकी जे कमी असेल तोपर्यंत मिळेल. शशी डवरे विकास अधिकारी अमरावती.
[Audio] 4) हफ्ता माफीचा लाभ पुरवणी Premium Waiver Benefit Rider ★ या पॉलिसीमध्ये अवयस्कर व्यक्तीला हप्ता माफीचा फायदा घेता येतो. अर्थात त्यासाठी प्रस्तावक त्यासाठी पात्र असला पाहिजे. ★ हा पुरवणी लाभ पॉलिसी घेतेवेळी किवा प्रीमियम टर्मच्या कालावधीत पण घेता येतो. जर पॉलिसी घेताना पी डब्यलू बी घेतला नसेल आणि नंतर प्रीमियम टर्मच्या कालावधीत जर पी डब्यलू बी घ्यायचा असेल तर त्यासाठी किमान 5 वर्षे कालावधी बाकी असला पाहिजे. ★ पॉलिसी कालावधीत जर प्रस्तावकाचा अचानक मृत्यू झाल्यास मुख्य प्लॅनवरील हप्ता माफी होईल पण मुख्य प्लॅन सोबत घेतलेल्या ईतर पुरवणी लाभाचे प्रीमियम माफ होणार नाही. ★ पॉलिसी सरेंडर करताना याचा प्रीमियम गृहीत धरल्या जाणार नाही. तसेच या पुरवणी लाभाला पेडअपच्या मूल्यपण मिळणार नाही..
[Audio] 5) कर्ज : Loan on policy पॉलिसीला 1 वर्ष पूर्ण झाल्यावर यावर कर्ज मिळण्याची सुविधा आहे. चालू असलेल्या पॉलिसीवर सरेंडर मूल्याच्या 50% (दोन वर्षापर्यन्त प्रीमियम भरल्यास) आणि 75% जर दोन वर्षाच्या वर प्रीमियम भरल्यास. बंद असलेल्या पॉलिसीवर सरेंडर मूल्याच्या 40% मिळेल. (दोन वर्षापर्यन्त प्रीमियम भरल्यास) आणि 65% जर दोन वर्षाच्या वर प्रीमियम भरल्यास. 6) पॉलिसी सरेंडर : Surrender पॉलिसीचे एक वर्ष प्रीमियम पूर्ण भरले असल्यास संपूर्ण एक वर्ष पूर्ण झाल्यावर पॉलिसी सरेंडर करता येते. 7) अभिहस्तांकन Assignment गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्जासाठी किंवा एखाद्या विशिष्ठ हेतूसाठीपॉलिसीचे अभिहस्तांकन करता येते. अभिहस्तांकन करतांना म्याच्युरिटी किंवा मृत्यू दावाचा हक्कदार कोण आणींकिती टक्क्यासाठी राहील याची नोंद करता येते..
[Audio] 8) फ्री लूक पिरियेड : free look period पॉलिसीतील शर्ती आणि अटी जर विमेदारास मान्य नसेल तर पॉलिसी मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत ती परत करू शकतो. 9) आत्महत्या : Suicide पॉलिसीच्या आरंभ तिथीपासून 12 महिन्याच्या कालावधीत आत्महत्या केल्यास एलआयसी मृत्यू दावा देणार नाही पण जर पॉलिसी चालू असल्यास 80% प्रीमियम वापस मिळेल. 10) देय तिथीस सवलत : Grace Period हफ्ता भरायच्या देय तिथीनुसार हफ्ता भरण्यास उशीर झाला तर वार्षिक आणि सहामाही, तिमाहीसाठी हफ्त्यावर 30 दिवसाची सवलत मिळेल. माहेवारीसाठी 15 दिवसाची सवलत राहील. या काळात कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नाही. बेस प्लान साठी लागू असणारा ग्रेस पिरीयेडचा नियम रायडरसाठी पण लागू राहील..
[Audio] 11) मागील तिथीस पॉलिसी चालू करणे : Date backing interest ह्या प्लॅन अंतर्गत चालू आर्थिक वर्षात मागील तारखेला पॉलिसी चालू करता येते. एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी व्याज लागेल, पण जर पॉलिसी लीन मंथ म्हणजे एप्रिल, मे, जुलै, ऑगस्ट करायची असल्यास 3 महिन्यापेक्षा जास्त अवधीचे व्याज लागू होईल. व्याज गणनेसाठी 14 दिवस गृहीत धरले जाणार नाही परंतु 15 दिवस किवा त्यापेक्षा जास्तचा कालावधी हा पूर्ण महिन्याचा गृहीत धरल्या जाईल. 12) कर सबंधित : Taxation 1) देय प्रीमियमसाठी सेक्शन 80 सी मध्ये 150000/ पर्यन्त सूट आहे. 2) परिपक्वता दावा सेक्शन 10 (10 डि) अंतर्गत 100% टॅक्स फ्री मिळेल..
[Audio] 13) विक्री संकल्पना 1) उत्पन्न संरक्षण Income protection 2) मुलामुलीचे शिक्षण Child Education 3) मुलामुलीचे लग्न Child Marriage 4) निवृत्ती वेतन Pension 6) संपति निर्माण Estate Creation.
[Audio] 10. Commission Remuneration Payable To The Agents And Other Insurance Intermediaries: a) Commission payable to Agents, Corporate Agents, Brokers and Insurance Marketing Firms(as percentage of premium excluding taxes,if any)during the Premium Paying Term are as under: अ) एजंट, कॉर्पोरेट एजंट, ब्रोकर्स आणि विमा मार्केटिंग फर्म (कर वगळून प्रीमियमची टक्केवारी, जर असेल तर) प्रीमियम भरण्याच्या कालावधीत खालीलप्रमाणे कमिशन देय आहे: पॉलिसी टर्म फर्स्टईअर कमिशन सेकंड ते फाइव ईअर कमिशन सबसिकवेनट ईअर कमिशन 12 ते 14 वर्ष 15% 7.5% 5% 15 वर्ष आणि त्यावर 20% 7.5% 5% बोनस कमिशन : 40% कमिशन फर्स्ट ईअर कमिशनच्या बोनस कमिशन : 40%कमिशन फर्स्ट ईअर कमिशनच्या.
[Audio] धन्यवाद शशी डवरे विकास अधिकारी अमरावती. धन्यवाद.