महिला स्वावलंबी योजना. Step-up Women And Child Development Foundation.
प्रोजेक्ट पार्टनर, पश्चिम महाराष्ट्र.. üzrå. स्नेहजित प्रतिष्ठान, कुपवाड,सांगली.महाराष्ट्र.
योजने विषयी माहिती.. महाराष्ट्रात गरीब व गरजू व्यक्तींच्या उन्नतीसाठी मागील 12 वर्षे कार्य करणाऱ्या स्नेहजित प्रतिष्ठान, कुपवाड ( SNEHAJEET PRATISHTHAN, KUPWAD ) यांच्या व्यवस्थापनाखाली महाराष्ट्रात योजना राबविली जात आहे. S tep up women & child development यांच्या योगदान व सहकार्याने प्रकल्पाच्या अंतर्गत फक्त महिलांसाठी स्वावलंबी योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत नवे स्वयंरोजगार निर्माण करताना महिलांना व्यवसाय , लघु उद्योग सुरू करणेसाठी रु. १० ते ५० हजार इतकी थेट विनापरतावा आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केले जात आहे ..
स्वावलंबी योजनेत सहभागी महिलांना women business express (WBE) या योजनेतही विविध प्रशिक्षणासाठी भाग घेता येईल . ५०००० पेक्ष्या अधिक रकमेचा प्रोजेक्ट Gov. स्कीम मधून पूर्ण करून दिला जातो व त्याला Gov. चे असणारे अनुदान उपलब्ध करून दिले जाते ग्रामीण / शहरी भागातील फक्त महिलासाठी विविध व्यवसायांसाठी उदाहरणार्थ पापड लोणची करणे, बिस्किटं करणे, बांगडी व्यवसाय, शेवया तयार करणे, आटा चक्की व्यवसाय, भाजीपाला व्यवसाय , शिवणकाम,हस्तकला उद्योग यासह विविध उद्योगांसाठी थेट अनुदान दिले जाईल . ही विना परतफेडीची मदत असणार आहे. मात्र याबाबत किमान दोन वर्ष तो रोजगार / व्यवसाय सुरू राहणे अत्यंत गरजेचे असेल. तसे हमीपत्र संबंधितांना रक्कम घेताना द्यावी लागेल. रक्कमेऐवजी मशीन,यंत्रसामुग्रीही देण्याची व्यवस्था विनंतीवरुन संस्था करू शकेल . जेणेकरून त्याचा थेट वापर होऊ शकेल. ...
योजना प्रसिद्धी. nv '96 oo uv '9t 98 988 998 'u.l.æ.n u.2.$.l.* l?lhllrlh2h 'fu '&ren.n l.iæ@-i.p 'mum 'gG 'IEE.
योजना प्रसिद्धी. yer, https://www.snehajeetpratishthan.org. yqq-rz, fir. 866 886 86 35, 983 472 oo 96, 940 484 48 61.
पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी निवेदन दिले ..
प्रतिसाद १००० हून अधिक महिलांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन १० हून अधिक गट प्रोजेक्टमध्ये २०० महिलांचा सहभाग पहिल्या टप्प्यात ७५० महिलांना थेट आर्थिक, तसेच वस्तुरूपाने मदत उर्वरित महिलांना कागदपत्रे पूर्ततेनंतर लगेचच दुसऱ्या टप्प्यात सहाय्य देणार.
अर्ज पडताळणी उपक्रम. eau.
अर्ज पडताळणी उपक्रम.
अर्ज पडताळणी उपक्रम. 2022.0717 12:1.
अर्ज पडताळणी उपक्रम. m2207_17.
अर्ज पडताळणी उपक्रम. +åß}e.
अर्ज पडताळणी उपक्रम.
For More Info Visit /log in www.snehajeetpratishthan.org.
वस्तू व मशीन वाटप. abstract.
. गट प्रोजेक्ट.
. गट प्रोजेक्ट.
रोख अनुदान वाटप. abstract.
e E12n$. रोख अनुदान वाटप.
Image result for thank you. Image result for thank you.