PowerPoint Presentation

Published on
Embed video
Share video
Ask about this video

Scene 1 (0s)

जिल्हा परिषद चंद्रपूर 20 ग्रामीण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर रूपांतरित करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ शुभहस्ते : मा. ना. श्री सुधीर मुनगुंटीवार, मंत्री वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स व्यवसाय, महाराष्ट्र राज्य.

Scene 2 (3m 54s)

चंद्रपूर जिल्ह्यातील २० ग्रामीण प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती देखभाल आणि योजना चालविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे आणि त्यासाठी ते कटिबद्ध आहेत. या २० योजनांद्वारे १५५ वाड्या / वस्त्यांमध्ये घरोघरी नळाने शुद्ध पाणी पुरवठा केला जातो. ह्या साठी मुबलक आणि वर्षभर शाश्वत पाण्याचे स्रोत म्हणजे वर्धा आणि वैनगंगा नदी काठी घेण्यात आलेल्या जॅकवेल्स म्हणजेच विहिरी होय. ह्या विहिरींवर उच्च क्षमतेचे वीज पंप बसविण्यात आलेले आहेत. इथून रायझिंग मेन म्हणजेच पाईप लाईन द्वारे पाणी जल शुद्धीकरण केंद्रात पंप केले जाते. हे वीजपंप दिवसाकाठी २० ते २२ तास चालू असतात. साहजिकच ह्या वीज पंपांचा वीज खर्च मोठा आहे..

Scene 3 (4m 50s)

जल शुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केले जाते आणि योजनेतील वाड्या /वस्त्यांमधील टाक्यांमध्ये पाईप लाईन द्वारे पंप केले जाते. त्या साठी जल शुद्धीकरण केंद्रात विविध अश्व शक्तीचे वीज पंप दिवसाकाठी २० ते २२ तास चालू असतात. साहजिकच ह्या वीज पंपांचा वीज खर्च देखील फार मोठा आहे. प्रतिवर्षी ह्या २० योजनांचे वीज बिल साधारणतः ३ कोटी रुपये आहे. तेवढी पाणी पट्टी भरण्याची आर्थिक क्षमता ह्या वाड्या /वस्त्यांमधील ग्रामीण जनतेची नाही . दरवर्षी वीज महामंडळाचे वीज बिल न भरल्यामुळे वीज कनेक्शन तोडले जाण्यासारख्या नामुष्कीच्या प्रसंगांना जिल्हा परिषदेस सामोरे जावे लागते. ह्या सर्व बाबींचा गंभीर विचार करून पालक मंत्री मा. ना. श्री सुधीर मुनगुंटीवार यांनी महाप्रीतला पाचारण केले. ह्या योजना सौर उर्जेवर रूपांतरित करण्याचे आदेशित केले..

Scene 4 (5m 55s)

...powered by NoteCar Latitude: 19.992324 Longitude: 79.774254 n• 188.11±100 m.

Scene 5 (6m 7s)

Latitude: 20.694452 'Longitude: 79.797113 *Elevation: 256.62±100 m Accuracy: 270.7 m Time: 21-02-2023 11 Note: tapal wtp nagbhid na khal Powered by Notetam.

Scene 6 (6m 17s)

महाप्रीतचा विस्तृत प्रकल्प अहवाल. महाप्रीतच्या अभियंत्यांनी सर्व ४२ पंपिंग स्टेशन्सना( हेड वर्क ,संप टॅंक, जल शुद्धीकरण केंद्र ) भेटी देऊन सौर पॉवर प्लांटची संकल्पना तयार केली. नदीकाठच्या हेड वर्क्स च्या जॅकवेल्स जवळ उभारणी करावयाच्या सोलर प्लांट्स साठी उंच आर सी सी खांबांची डिझाइन्स तयार केली. एकूण अंदाजपत्रके आणि प्रकल्प व्यवहार्रयता अहवाल तयार केले. विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केले. तांत्रिक मान्यतेसह सादर करण्यात आलेली अंदाजपत्रके जिल्हा परिषदेने मा. जिल्हाधिकारी यांना सादर केली. मा जिल्हाधिकारी यांनी जिल्हा खनिज समितीच्या बैठकीपुढे ही अंदाजपत्रके सादर केली. ..

Scene 8 (7m 27s)

R BE-ft ;. fifiq fig*. 8.

Scene 9 (8m 17s)

IblbnWQl> 12 æh L2k.fign.Ih lb-kik* PZh2 L2ÆWh 12E.Sua1h 'Elh •Q 'Elh L2Æ4n1h I.eæh (412h) iPlhkRlh VlbnUPlÄ IPb)ftlnlh re2h2 galh 1.2hÆUalh up Ulü2Ukbh2.

Scene 10 (8m 31s)

66 qftq fiqfia. 10.

Scene 11 (9m 17s)

मा. पालक मंत्री ना. श्री सुधीर मुनगुंटीवार यांनी जिल्हा खनिज समितीच्या बैठकीत या प्रकल्पास मान्यता देऊन रु. २१ कोटी निधी प्रदान केला. महाप्रीतने ह्या प्रकल्पाच्या निविदा तयार केल्या त्या नुसार जिल्हा परिषदेनेने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे . ह्या प्रकल्पाच्या शुभारंभाचा कार्यक्रम आज रोजी मा. पालक मंत्री ना. श्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. ह्या प्रकल्पामुळे निर्माण होणारी वीज महावितरणला देण्यात येणार असल्यामुळे नेट मीटरिंग प्रणाली मुळे वार्षिक ३ कोटी पैकी किमान ८० टक्के वीज बिलाची बचत होणार आहे. प्रकल्पाचा भांडवली खर्च साधारणतः चार ते पाच वर्षात वसूल होणार आहे ही प्रकल्पाची प्रकल्प व्यवहार्रयता आहे. जिल्ह्यातील सर्व २० ग्रामीण प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनां सौर ऊर्जेद्वारे चालविण्यासाठी रूपांतरित करण्याचा अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प राज्यासाठी पथदर्शक प्रकल्प ठरू शकतो..

Scene 12 (10m 28s)

12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 7t3figtT 7'*gtr *rzfi7T tigrifr 7 7TTå 3210 *4.01.

Scene 13 (10m 35s)

13. [image].

Scene 15 (10m 47s)

15. Time: 20-02-2023 16:40 Note: wtp Cam. !! धन्यवाद !!.