जनगणना 2027 साठी प्रशिक्षण आराखडा

Published on
Embed video
Share video
Ask about this video

Scene 1 (0s)

[Audio] जनगणना 2027 साठी प्रशिक्षण आराखडा मुख्य प्रशिक्षकांचे प्रशिक्षण मार्च 2026.

Scene 2 (8s)

[Audio] अनुक्रमणिका जनगणना प्रशिक्षणासाठी पार्श्वभूमी निश्चित करणे प्रशिक्षणाची आवश्यकता व प्रशिक्षणाचे महत्त्व प्रशिक्षणाची रचना आणि कॅस्केड मॉडेल प्रशिक्षण सामग्री प्रशिक्षकांची भूमिका नज सिद्धांताचे विज्ञान.

Scene 3 (26s)

[Audio] जनगणना प्रशिक्षणासाठी पार्श्वभूमी निश्चित करणे जगातील सर्वात मोठी प्रशासकीय व सांख्यिकीय उपक्रम : सुमारे 1.4 अब्ज लोकसंख्या. 1872 मध्ये पहिली असमकालिक जनगणना घेण्यात आली. इ.स.1881 पासून दर 10 वर्षांनी समकालिक जनगणना नियमितपणे घेतली जाते. कायदेशीर आधार : जनगणना अधिनियम, 1948 व जनगणना नियम, 1990 (तसेच त्यातील सुधारणा) दोन टप्पे :: घरयादी व घर गणना लोकसंख्या गणना 2027 : प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने जनगणना + सर्वांसाठी जातीनिहाय गणना.

Scene 4 (1m 9s)

[Audio] धन्यवाद Follow us @censusindia2027. धन्यवाद.